text stringlengths 7 276 | label int64 0 1 |
|---|---|
यांच्या काळामध्ये बऱ्याच लोकांची चंगळ होती म्हणे. | 0 |
हा पत्रकार नेमका दसरा दिवाळीला च जागा होतो !! | 0 |
आता त्यांच्यावरच एकगठ्ठा मदार आहे. दाढी कुरवाळूनपण काही हाती लागतंय का? शंकाच आहे! | 0 |
शेवटी इकडेच घसरलात, तिकडे बोलायची हिम्मत नाही. सत्ता असूनही इतकी घबराहाट का | 0 |
भिकार...ट शांत बस मेल्या कशाक उगाच राग आणून देतस | 0 |
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला | 1 |
शेतकरीची दैना बघायला लाज वाटते का रे...........................................तुला | 0 |
कृषी सहसंचालक यांची माहिती; संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी कृषी विभागाचे पाउल | 1 |
सरळ ऑफर लेटर,ये तो घोटाळा है रे बाबा | 0 |
अजिबात शक्यता वाटत नाही. | 0 |
काय नॉनसेन्स आहे हे | 0 |
आपणा सर्वांना च्या हार्दिक शुभेच्छा..... | 1 |
गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना अशी वक्तव्य करणे योग्य नाही. | 0 |
परवा का पर्वा? सुधरा रे टायघाले मुंबई तक च्या भारखावांनु | 1 |
डेप्युटी मिनिस्टर ला काहीच नाही | 0 |
आज पासून परत भक्तांवर लक्ष केंद्रीत करणार आपल्याला एक वायाला गेलेली पिढी सुधरवायची आहे | 0 |
नेट प्रॅक्टिस जोरात सुरुय....आतुरता ऑक्टोबर ची | 1 |
% अपमान झाला हे खरं आहे… भाजप महाराष्ट्रद्वेशी आहे… | 0 |
अशी एक तीव्र सणक डोक्यात जाते | 0 |
हे मानसिक रोगी वाचत नाहीत आणि शहानिशा न करता तिरस्कारयुक्त प्रचलित विचारांना स्विकारतात. | 0 |
जल ही जीवन जनजागृती भाजपा पश्चिम दक्षिण मंडळ अकोला | 0 |
एका मराठी माणसाचा अपमान करणं व मराठी कलाकाराचा हा सर्वात मोठा अपमान | 0 |
पण खरा आनंद आहे ना | 1 |
भाजपच्या शहराध्यक्षाने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या, बीड हादरलं | 0 |
शिव अनंत, शिव संसार अनंत | 1 |
अंध भक्तांचा जन्मसिध्द अधिकार आहे शिव्या खाणे | 0 |
वाकले आहेत हे ठीक आहे, फोटो पुढून च काढला ते एक बरे केले. | 1 |
आज आपण खूप योग्य कार्यवाही केली.. मंगल कार्यालय वर | 1 |
बऱ्याचदा अनुभूती आली. आयुष्यातल्या परीक्षेत त्यांच्या नामस्मरणाने आणि तारक मंत्राने पास होते मी | 1 |
खूप छान वाक्य, एका मनाची व्यथा मांडताना प्रत्यक्ष दृश्य समोर उभा राहिला | 1 |
अहो सगळ्यात मोठं यश म्हणजे अयोध्या ही गेली म्हणे!! | 1 |
हा माणुस किती खालच्या पातळीवर जाऊन बोलतो... काय संस्कार केले आई वडिलानी याच्यावर देवच जाणे... | 0 |
जय जय महाराष्ट्र माझा.......स्वतःसाठी नाही तर माझ्या महाराष्ट्रासाठी....अभिमान वाटतो अश्या आदरणीय बांधवांचा | 1 |
अप्रतिम चित्रपट आहे, दोन वेळा बघितला | 1 |
आम्ही वंचित विद्यार्थ्यांसाठी हा एक यशस्वी कार्यक्रम बनवण्याची आशा करतो | 1 |
मुद्दाम महानगर पालिका आयुक्त असे वागले आहेत ..सरकारने जाणुनबुजून राजीनामा फेटाळला आहे | 0 |
आज ऊन पडले आहे त्यामुळे धन्यवाद मोदीजी म्हणायला हरकत नाही | 0 |
महारड्या ही एक शिवी आहे..महार मांग चांभार ही जातीची नावं आहेत.. | 0 |
उज्ज्वल निकम यांनी योग्य भूमिका मांडली होती... | 1 |
नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा | 1 |
धन्यवाद साहेब..आपल्या मार्गदर्शनाखाली आणि पुणेकरणांनी दिलेल्या साथीमुळे कॉरोनाची आकडेवारी खाली आली | 1 |
ला हिंदी मध्ये काय म्हणतात माहित नाही का... | 0 |
साठेबाजी करून भाव वाढवायचा विचार दिसतोय तुमचा... जाहीर निषेध | 0 |
अभिनंदन म्याडम आपण मराठी भाषेचा आदर राखलात त्या बद्दल. | 1 |
भाऊ काय मस्त काम केलेस | 1 |
किशोरभाऊ तिवारी यांची आयता व उमरी येथे भेट, विविध विषयावर अंतर्ज्ञानी चर्चा .// | 1 |
तू कितीही भूंक काहीही फरक पडत नाही... | 0 |
मुंबई महानगरपालिका प्रगतीसाठीच काम करते हे कोणीही समजू शकेल. | 1 |
बापू मालदेव राणा निर्वाण दिवस की हार्दिक श्रंदांजली ! | 1 |
सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा जीवन जगण्यासाठी | 1 |
हा एक उत्तम चित्रपट आहे, तो ऑस्करला पात्र आहे. | 1 |
सर तुम्ही जे बोललात ते योग्य आहे | 1 |
ही मालिका पाहण्यासाठी खूप आनंदी आणि उत्सुक आहे | 1 |
जळली का तुझी. दिल्लीतल्या बापाची पण जळली असेलच. | 0 |
आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
@ , .// /… | 1 |
उद्धवचे आता आईस्क्रीम खायचे दिवसच आले आहेत........ | 0 |
वाह सुंदर माहिती दिलीस, धन्यवाद ऋषीपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा मधुशुभ सकाळ | 1 |
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... | 1 |
हे त्याच्या प्रामाणिकपणाची तीव्र भावना दर्शवते, तो त्याच्या निष्ठावंत अनुयायांची त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशातून फसवणूक करत नाही. | 1 |
दुसऱ्यांसाठी जगत राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका तो आनंद निराळाच असतो. | 1 |
. यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! | 1 |
त्यांना हे म्हणायचंय कि सरकार हुशारांचं नाहीए जनता मुर्ख आहे | 0 |
हो, सारं काही क्षणिक आहे तू ही आणि मी ही... अगदी आपलं प्रेम ही... | 1 |
अभिनंदन ! धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी नियुक्ती आहे .. त्यामुळे असले सुखद धक्के मिळणारच | 1 |
ट्विट करताना तू सोबत का नाही ठेवला आम्ही किती दिवस वाट बघावी आता | 0 |
काही वर्षापासून भिकर्यासारखे बसले होते! देश म्हणजे स्वतःची जहागीर समजून. | 0 |
राजकारण ठाकरेंशी केल तर विरोधकांपुढे हार किंवा माघार हे दोनच पर्याय उरतात.. | 0 |
दोन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर बाप्पाचं आपल्या जाग्यावर थाटात आगमन.... | 1 |
ते तुमची सूचना डायनॅमिक न्यूज चॅनेल वापरतात, अधिक फायदेशीर प्रसारण! | 1 |
सत्याला जिंकण्यासाठी त्रास भरपूर होतो सर पण नक्की सत्याचा विजय होतो | 1 |
( = चित्पावनी) हे मस्त जमलय | 1 |
आता अधिकृतपणे ‘बाळासाहेबांची शिवसेना !’ हार्दिक अभिनंदन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब | 1 |
सगळे मिळून येड्यात काढत आहेत जनतेला | 0 |
आपणा सर्वांना कोजागिरी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा . | 1 |
विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे लोटला भिमसागर ./-… | 1 |
महाराष्ट्राच्या विकासाची कामगिरी पाहून सर्व महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांना आहे | 1 |
शेन खाल्ल नाही शेन फेकून मारतात ते... | 0 |
मग खाज सुटली हे शब्द कसला माज आल्याचे लक्षण आहे | 0 |
संघर्ष ऐवजी लाचारी असे वाचावे. | 0 |
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... | 1 |
होऽऽना आता साहेबाँनच कापून टाका आणि शील्लक सेना करा अरबपती! निर्लज्जतेचा कळस आहे हा! | 0 |
अख्या जगाला माहित आहे तू अंगठा चोख | 0 |
ती 'नऊवारी' रॅप वाली अमरावतीची आर्या पण भारी रॅप करते | 1 |
सर्वांत आधी खाजपा आणि राष्ट्रीय समलैंਗਿक संघाला बॉयकॉटचा बांबू लावण्याची वेळ आली आहे! | 0 |
पाऊस आणि रेडिओ सीटी च जबरदस्त काॅम्बिनेशन आहे | 1 |
बहिण- भावाच्या अतूट प्रेमाचा आणि नात्याचा सण रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा...! | 1 |
पुणे विमानतळ अप्रतिम आहे! आता दिल्लीत सामानाची तपासणी करण्याची गरज नाही. | 1 |
शहीद गोवारी उड्डाणपूलाच्या वर मेट्रोच्या स्पॅनचे कार्य पूर्ण ../--… | 1 |
हा व्हिडिओ अप्रतिम आहे, हे पाहून मला माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. | 1 |
बांगड्या फोडा विधवा विलाप करा सती जा आता मग | 0 |
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम. | 1 |
सर्दीचे प्रमुख कारण समयाचे परिवर्तन आहे, कधीच होत नाही त्यामुळे तुजेला कोणत्याही परेशानी होणार नाही. | 1 |
डोळे पांढरे करणारे पॅकेज, प्रत्यक्ष पाहिले. धन्यवाद. ./_ … | 1 |
रिप्लाय मध्ये शिव्या भेटल्या आहेत | 0 |
हे साले कधीच सुधारणार नाही हरामखोर | 0 |
चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूर - येरमाळा - पंढरपूर दर्शन
"पंढरपूर" ( एप्रिल ) | 1 |
आता का नाही गुजरातमध्ये महाराष्ट्रातील उद्योग धंदे जाणार....! | 0 |
हे ऐकले भेंडे काकू एकदम जबरदस्त | 1 |
धन्यवादमॅडम अगदी मनापासूनआपल्या प्रयत्ना मुळे सर्व शक्य झाले | 1 |
शासकीय कार्यालय म्हणजे नेत्यांच्या कार्यकर्त्यांची दुकाने बनलेत का? | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.